By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 05, 2019 03:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सातारा
मुंबईहून कराडकडे जाणार्या धावत्या एसटी बसमध्ये चालक मारुती पवार (39) यांना हृदयविकारचा तीव्र झटका आला. यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून सातार्यातील खिंडवाडी गावाच्या हद्दीत बस दुभाजक ओलांडुन विरूद्ध दिशेने जाणार्या दुचाकीला धडकून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत अडकली.
बसमधून खाली उतरलेल्या प्रवाशांनी पहिले असता बस चालक स्टेयरिंगवरच बेशुद्ध असल्याचे निर्देशनास आले. बस चालक पावर यांना प्रवासी व काही नागरिकांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तर बसच्या धडकेत फांभीर झालेले दुचाकीवरील दांपत्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब धाबेकर यांचे ८९ वर्षात निधन झाले. गेल्....
अधिक वाचा