ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एसटीच्या वाहक चालक परीक्षा निकालात घोळ

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2019 12:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एसटीच्या वाहक चालक परीक्षा निकालात घोळ

शहर : मुंबई

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 2018-19 यावर्षी घेतलेल्या परीक्षेच्या निकालात त्रुटी असल्याचे उघडकीस आले आहे. 38 गुण मिळालेल्या उमेदवारला भरतीसाठी पात्र ठरविले आहे तर 52 गुण मिळालेले सुमारे 141 उमेदवार अपात्र ठरविल्याने नोकरीपासून वंचित असल्याचे दिसून आले आहे.

एसटीच्या अजब कारभारामुळे नोकरीपासून वंचित झालेले हे उमेदवार सांगली जिल्ह्यातील आहेत. सॉफ्टवेअर प्रॉब्लेममुळे हा प्रकार झाल्याचे महामंडळाने म्हटले आहे. यासंबंधी वंचित उमेदवारांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यावेळी यावर परिवहन मंत्र्यांसोबत आपली भेट घडवून समस्या सोडविण्यासंबंधी प्रयत्न करण्याचे आश्वासन उमेदवाराना देण्यात आल्याचे कळते. 

मागे

चंद्रयान 2 ने पाठविले पहिले छायाचित्र
चंद्रयान 2 ने पाठविले पहिले छायाचित्र

इस्रोची महत्वाकांक्षी मोहीम म्हणून गाजत असलेल्या चंद्रयान 2 ने दोन दिवसांप....

अधिक वाचा

पुढे  

जगाचे फुफ्फुस पेटतय
जगाचे फुफ्फुस पेटतय

जगाला 20 % ऑक्सिजन देणारे, जगाचे फुफ्फुस म्हणून ओळख असेलेले ब्राजीलमधील पर्ज....

Read more