By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 25, 2019 02:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्र राज्य मार्गं परिवहन महामंडळाची एसटी शिवशाही बस कात्रज घाट ओलांडून शिंदेवाडीकडे जात असताना ही बस ५० फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात अनेक जन जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच आग्निशमक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्य सुरू आहे. सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला यांची माहिती अध्याप मिळू सकली नाही.
नोकरदार वर्गाला आपली नोकरी सुरक्षित ठेवणं कठिण होतं. कर्मचाऱ्यांना अनेकदा ....
अधिक वाचा