ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आजपासून एनईएफटीची सेवा 24 तास उपलब्ध

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 16, 2019 12:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आजपासून एनईएफटीची सेवा 24 तास  उपलब्ध

शहर : देश

              मुंबई - नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड्स ट्रान्सफर म्हणजेच एनईएफटीच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सेवा आजपासून आठवड्याचे सातही दिवसरात्र म्हणजे दिवसाचे चोवीस तास उपलब्ध असणार आहे. आरबीआयच्या या निर्णयाचा ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून  आरबीआयनं या संदर्भात निवेदन जारी केलंय. 


              एनईएफटीच्या माध्यमातून एकावेळी २ लाख रुपयांची रक्कम ऑनलाईन हस्तांतर करता येते. एनईएफटीअंतर्गत करण्यात येणारे व्यवहार बँकिंग यंत्रणेमार्फत सर्वसाधारण दरदिवशी सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी एकपर्यंत पूर्ण करण्यात येतात. बँकेच्या कामकाज वेळेनंतर व्यवहार केल्यास बँका आपणहून तो व्यवहार स्ट्रेट थ्रू प्रोसेसिंग माध्यमात वळता करतात. एनईएफटीद्वारे व्यवहार केल्यानंतर लाभार्थी खात्यात रक्कम जमा होण्यासाठी किमान दोन तासांचा कालावधी लागतो. हा नियम या पुढेही कायम राहणार असल्याचं आरबीआयनं सांगितलंय.
 

मागे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन फोर्ब्सच्या यादीत 34 व्या स्थानी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन फोर्ब्सच्या यादीत 34 व्या स्थानी

 नवी दिल्ली -  फोर्ब्स संस्थेने तयार केलेल्या जगातील सर्वात प्रभावशाली श....

अधिक वाचा

पुढे  

दारूचे व्यसन सोडवण्यासाठी बेवड्याची पोलिस कस्टडीत राहण्याची तयारी
दारूचे व्यसन सोडवण्यासाठी बेवड्याची पोलिस कस्टडीत राहण्याची तयारी

दारुचं व्यसन सोडवण्यासाठी एका व्यक्तीनं चक्क पोलिसांनाच स्वत:हून १०० नंबर....

Read more