ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गणेशोत्सव 2019 : तब्बल 3 टन उसाचा श्री गणेश

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 03, 2019 06:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गणेशोत्सव 2019 : तब्बल 3 टन उसाचा श्री गणेश

शहर : देश

आंध्रा प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील नंदिगामा येथील भाविकानी ऊसाच्या सहाय्याने श्री गणेश साकारला आहे. यासाठी त्यांनी तब्बल 3 टन उसाचा वापर केला आहे. 10 जणांच्या टीमने अवघ्या 5 दिवसात ही मूर्ती साकारली आहे.

येथील गणेश मंडल हे पर्यावरणपूरक मूर्ती बनवणण्यासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी या ठिकाणी वेगवेगळ्या ईको फ्रेंडली संकल्पना राबविल्या जातात.येथील कार्यकर्त्ये अत्यंत उत्साहाने गणेशाची आराधना करत असतात. हजारो भाविक या गणपतीला बघण्यासाठी येत असतात.

मागे

गाडीची किंमत 15000 रुपये दंड 23000 रुपये
गाडीची किंमत 15000 रुपये दंड 23000 रुपये

1 सप्टेंबर पासून नवीन ट्रॅफिक नियम लागू झाले त्या अंतर्गत एक वेगळीच घटना समो....

अधिक वाचा

पुढे  

वैष्णोदेवी देवस्थान ठरले स्वच्छ आकर्षक ठिकाण
वैष्णोदेवी देवस्थान ठरले स्वच्छ आकर्षक ठिकाण

जल शक्ति मंत्रालयाच्या पेयजल विभागातर्फे जाहीर केलेल्या यादीनुसार जम्मू ....

Read more