ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुरतमध्ये इमारतीला आग, जीव वाचवण्यासाठी लोकांच्या इमारतीवरुन उड्या, १५ जणांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 24, 2019 06:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुरतमध्ये इमारतीला आग, जीव वाचवण्यासाठी लोकांच्या इमारतीवरुन उड्या, १५ जणांचा मृत्यू

शहर : surat

 सुरतमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये १५ लोकांचा दुर्देवाीरित्या मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं जात आहे. दरम्यान गुजरातच्या मुख्यमंत्र्यानी सदर घटनेची दखल घेतली आहे. आगीच्या घटनेचं सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. सदर घटनेवर नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेमुळे मी दुखी असल्याचे मोदी म्हणाले

सुरतमधील तक्षशिला कॉम्प्लेक्स भागात ही आग लागली आहे. .या आगीतून आपला जीव वाचवण्यासाठी काही जणांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उड्या देखील घेतल्या.  घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. या आगीत काही प्रमाणात लोकं अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.  तसेच मृत्यूची आकडेवारी वाढण्याची भिती आहे. 

 

 

मागे

Mumbai: Man booked for objectionable post on PM Narendra Modi's mother
Mumbai: Man booked for objectionable post on PM Narendra Modi's mother

One person has been booked for allegedly making objectionable comment about Prime Minister Narendra Modi's mother on social media, a senior police official said Wednesday. The case was register....

अधिक वाचा

पुढे  

खेळता-खेळात तीन भावंड गाडीत अडकले, श्वास गुदमरून मृत्यू
खेळता-खेळात तीन भावंड गाडीत अडकले, श्वास गुदमरून मृत्यू

मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यात शुक्रवारी एक हृदयद्रावक तितकीच धक्कादायक ....

Read more