ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई पोलीस आयुक्तांचं निलंबन करा : भाजप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2020 10:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई पोलीस आयुक्तांचं निलंबन करा : भाजप

शहर : मुंबई

सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या तपासाप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन करा, अशी मागणी करणारं पत्र भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. ‘परमबीर सिंह यांच्या हकालपट्टी बाबत दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, त्याचे साधे उत्तर देण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही, त्यामुळे पंतप्रधानांना पत्र पाठवावे लागले. घटनेने पंतप्रधानांना तसा अधिकारही दिला आहे, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

परमबीर सिंग यांच्यासोबतच वांद्रे विभागाचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्याही निलंबनाची मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. परमबीर सिंग आणि अभिषेक त्रिमुखे यांची चौकशी करावी, असंही भातखळकर म्हणाले आहेत.

 

मागे

सुप्रीम कोर्ट आज 'हा' महत्त्वाचा निर्णय सुनावणार
सुप्रीम कोर्ट आज 'हा' महत्त्वाचा निर्णय सुनावणार

अंतिम वर्गाच्या परीक्षा घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय आज....

अधिक वाचा

पुढे  

आधार कार्डवर कोणताही बदल करण झालं खर्चित, भरावे लागणार शुल्क
आधार कार्डवर कोणताही बदल करण झालं खर्चित, भरावे लागणार शुल्क

यापूर्वी आधार कार्डवर कोणताही बदल करावा असल्यास कोणतेही शुल्क आकारले जात न....

Read more