ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अभिनेत्री सोबत गाडी चालकाचे गैरवर्तन

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 04:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अभिनेत्री सोबत गाडी चालकाचे गैरवर्तन

शहर : मुंबई

मालिकेच्या शूटिंगसाठी अभिनेत्री स्वस्तिका दत्ता सेट वर कॅबने जात असताना प्रवासादरम्यान तिच्यासी गैरवतन केले आणि शिवीगाळी केल्याप्रकरणी कॅब चालक जमशेद हुसेन याला अटक केली. हुसेन गैरवतन करूनच थांबला नाही तर त्याने स्वातिकाला सीएन रॉय रोड वर 42 क्रमांक बस स्टँड जवळ राईड रद्द करून गाडीबाहेर काढले त्यांनतर स्वस्तिकाने या घटने बाबत फेसबूक वर लिहिले आणि पोलिसात तक्रार दाखल करताच कॅब चालकावर कारवाई करण्यात आली.

मागे

ट्रकच दार हाय वे वर उघडल  आणि मग ...
ट्रकच दार हाय वे वर उघडल  आणि मग ...

अमेरिकेतील जोर्जियाजवळ अटलांटामध्ये पैसे घेऊन निघालेल्या ट्रक च दरवाजा म....

अधिक वाचा

पुढे  

राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थ समितीकडे मागितला अहवाल
राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थ समितीकडे मागितला अहवाल

अयोध्या राम जन्मभूमी वाद प्रकरणी लवकर सुनावणी व्हावी , अशी याचिका सर्वोच्च ....

Read more