By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 01:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईतील जगप्रसिद्ध 'ताज' हॉटेलने गेली 10 वर्ष मनमानी करून पार्किंग साठी रस्ता वापरल्याप्रकरणी महापालिकेने 9 कोटी 85 लाख रुपयांची आकारणी हॉटेलला पाठविली. मात्र अधिकार्यांनी परस्पर संगनमत करून ही रक्कम 62 लाखांवर आणल्याचा गंभीर आरोप महापालिका विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे.
पालिका अधिकार्यानी याबाबत स्थायी समिति व सभागृहालाही अंधारात ठेवले. त्यामुळे संबंधित अधिकारी व ताज' वर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.
एकीकडे गेले काही दिवस पालघर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असतानाच काल ....
अधिक वाचा