By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 06:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रायगड
रायगड जिल्ह्यातील नेरल परिसरातील टपालवाडी धबधब्यात पाय घसरून पडल्यामुळे कल्याण येथील तरुणी संजना शर्मा हिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मित्र मैत्रिणी सोबत ती फिरण्यासाठी येथे आली होती.
पावसाळा सुरू होताच धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांची पावलं धबधब्याकडे वळतात मात्र अति सहसामुळे दुर्घटना घडतात आणि काहींना आपले प्राण गमवावे लागतात. संपूर्ण कोकण आणि रायगड जिल्ह्यात पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होते. कर्जत तालुक्यात अनेक प्रसिद्ध धबधबे आहेत. धबधब्याच पानी आनंद देत असल तरी ते जीव घेणही ठरत याची उदाहरण दरवर्षी समोर येतात. यावर्षीच्या पावसाळ्यात संजना शर्मा या तरुणीचा बळी गेलाय.
लोणावळा मावळ परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्या नाल....
अधिक वाचा