By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 08, 2019 12:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ओला उबर,बेकायदेशीर टॅक्सी सेवा तत्काळ बंद करण्यात यावी या प्रमुख मागणीसह आणि प्रलंबित मागण्यासाठ मुंबईतील 1 लाख 75 हजार व राज्यातील 18 लाख ऑटो रिक्शा चालक-मालक उद्या 9 जुलै पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. ऑटो रिक्शा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिति ने हा संप पुकारला आहे. या संपाचा मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पुणे , पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ नागपूर मधील प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
रिक्क्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने केलेल्या आणि मागण्यांमद्धे औटोरिक्षा चालक-मालक संघटनासाठी राज्य सरकारने कल्यानकरी मंडळाची स्थापना केली, असून हे महामंडळ परिवहन खात्यांतर्गत असावे, विमा कंपनीत भरले जाणारे पैसे विमा कंपनीत न भरता महामंडळात भरावे , राज्यात अवेध रित्या होणारी वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक असावं. हकीम कमिटीचा शिफार्शिंनुसार औटोरिक्षाचे भाडे वाढविण्यात यावे, ओला उबर सारख्या अवेध टॅक्सी कंपन्याच्या सेवेवर त्वरीत बंदी आदींच समावेश आहे.
महानगर पालिके तर्फे पवई येथील 1 हजार 800 मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्....
अधिक वाचा