By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 01:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
रेल्वेच्या विकासासाठी पिपीपी मॉडल नुसार केंद्र सरकारने खाजगीकरणाची योजना आखली आहे. या योजनेत प्रथम 'तेजस एक्सप्रेस' चा समावेश होणार असे दिसते. दिल्ली हून लखनउ जाणारी तेजस एक्सप्रेस पहिली खाजगी रेल्वे ठरणार आहे. या रेल्वे सबंधीच्या प्रस्तावाबाबत उद्या 10 जुलै रोजी अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आयआरटीसी ने दिली आहे. यारून केंद्र सरकारने रेल्वे खाजगीकरणाचे पहिले पाऊल टाकल्याचे म्हटले जात आहे. तथापि, रेल्वे खाजगीकरणाला नॅशनल फेडरेशंन ऑफ इंडियन रेल्वे मेन (एनएफआयआर ) ने विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
तेजस एक्सप्रेस ताशी 200 किमी वेगाने धावणारी रेल्वे आहे. या गाडीच्या प्रत्येक डब्यासाठी 3 कोटी 25 लाख रुपये खर्च आहे. या ट्रेनला स्वयचलीत प्लग सारखे दरवाजे लावण्यात आले आहे. म्हणजेच मेट्रोसारखे या ट्रेनचे दरवाजे आपोआप उघडतील आणि बंद होतील.
धारावी डेपो जवळ सोनेरी चाळीत राहणारी तहसीन खान ( वय 18) आणि तिची आई सुल्ताना खा....
अधिक वाचा