By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 24, 2019 11:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईत खास महिलांसाठी बेस्ट प्रशासनातर्फे येत्या तीन महिन्यात तेजस्विनी बस सुरू करण्यात येणाऱ आहे. त्यासाठी बेस्ट च्या ताफ्यात एकूण 37 तेजस्विनी बसगाड्या दाखल होणार असून, त्या मिनीबस प्रकारातील असतील योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून मिळणार्या 11 कोटी रुपये निधीतून या बसगाड्या घेण्यात येणार आहेत. यातील एका बसची किंमत 29 लाख 50 हजार रुपये आहे.
गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून मुंबईसह ....
अधिक वाचा