ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पाकिस्तानातल्या पंचतारांकित हॉटेलवर तीन सशस्त्र दहशतवाद्यांचा हल्ला

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 11, 2019 07:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पाकिस्तानातल्या पंचतारांकित हॉटेलवर तीन सशस्त्र दहशतवाद्यांचा हल्ला

शहर : विदेश

पाकिस्तानतल्या हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे पाकिस्तानातल्या ग्वादरमध्ये एका पंचतारांकित हॉटेलवर तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला आहे. ग्वादर हे बलोचिस्तानात आहे. सध्या या ठिकाणी दहशतवादी आणि पाकिस्तानच्या सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे अशी माहिती मिळते आहे. पाकिस्तानातील ग्वादर या ठिकाणी असलेल्या पर्ल काँटीनेंटल हॉटेलवर हा हल्ला करण्यात आला आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे असेही समजते आहे.

मागे

दिल्लीत काँग्रेसला मोठा धक्का; राजकुमार चौहान यांचा भाजपमध्ये प्रवेश
दिल्लीत काँग्रेसला मोठा धक्का; राजकुमार चौहान यांचा भाजपमध्ये प्रवेश

दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास बाकी असताना काँ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत 31 वर्षाच्या तरुणाची आत्महत्या
मुंबई विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत 31 वर्षाच्या तरुणाची आत्महत्या

31 वर्षाच्या तरुणाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सहाव्या मजल्या....

Read more