ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ठाण्यामध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 03:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ठाण्यामध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू

शहर : ठाणे

ठाण्यामध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून पडून एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपारामध्ये गुरुवारी घडली. रेहान खान असे या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त  होत आहे. नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगरातील जीवदानी अमन अपार्टमेंटमधील घरात रेहान खेळत होता. घराच्या खिडकीला ग्रील नव्हते. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तो खिडकीतून डोकावला आणि तोल जाऊन खाली पडला. स्वयंपाकघरात काम करत असलेल्या त्याच्या आईला बाहेर ओरडण्याचा आवाज आला. तिने बाहेर येऊन पाहिले असताना रेहान खाली पडला होता. रेहानच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

मागे

मोहननगरमध्ये विजेच्या खांबाला भीषण आग
मोहननगरमध्ये विजेच्या खांबाला भीषण आग

काल  सकाळी अचनाक मोहननगर येथील स्पॅको टेक्नोलॉजीस या कंपनीजवळील वीजपुरव....

अधिक वाचा

पुढे  

पंतप्रधान मोदींनी जनतेचा केसाने गळा कापला- राज ठाकरे
पंतप्रधान मोदींनी जनतेचा केसाने गळा कापला- राज ठाकरे

नांदेड येथे झालेल्या सभेत राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरे....

Read more