ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तर डॉक्टरांचा परवाना रद्द करण्यात येईल

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2020 12:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तर डॉक्टरांचा परवाना रद्द करण्यात येईल

शहर : मुंबई

राज्यात अनेक ठिकाणी अवाजवी शुल्क आकारून कोरोना रुग्णांची आर्थिक लूटमार होत आहे. ही लूटमार थांबवण्यासाठी रुग्णालयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या लुटमारीत डॉक्टरांचा सहभाग आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिला.

राज्यात खासगी रुग्णालयांच्या दरावर नियंत्रण आणण्यात आलं. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी आल्याने प्रत्येक रुग्णालयात लेखापरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय, अवाजवी शुल्कवसुली केल्यास रुग्णांना पैसे परत देणे, दोषी रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लूटमारीच्या अनेक प्रकरणांमघ्ये डॉक्टरांचा सहभाग नसून रुग्णालय व्यवस्थापनाचा हात असल्याचं आढळलं आहे. मात्र, अशा प्रकरणांमध्ये डॉक्टरांचा सहभाग आढळला तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

मागे

इतिहासात पहिल्यांदाच पोलीस दलातील वाहनांचे स्टेअरिंग महिलांच्या हाती
इतिहासात पहिल्यांदाच पोलीस दलातील वाहनांचे स्टेअरिंग महिलांच्या हाती

पोलीस दलातील वाहनांचे स्टेयरिंग आता महिलांच्या हातात येणार आहे. यवतमाळ जिल....

अधिक वाचा

पुढे  

दुधाच्या पिशवीतूनही घरात शिरु शकतो कोरोना; 'या' गोष्टींची घ्या काळजी
दुधाच्या पिशवीतूनही घरात शिरु शकतो कोरोना; 'या' गोष्टींची घ्या काळजी

Coronavirus कोरोना व्हायरसचा सर्वत्र प्रादुर्भाव वाढत असतानाच शक्य त्या सर्व परि....

Read more