ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट दरीत कोसळला

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 30, 2020 06:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट दरीत कोसळला

शहर : रत्नागिरी

       आंबोली : आंबोली घाटात मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने लाकूड वाहतूक करणारा ट्रक पंचवीस फुट खोल दरीत कोसळल्याची घडना घडली आहे. तसेच या अपघातामध्ये ट्रक चालक विजय माशेलकर गंभीर जखमी झाला असून त्याला गोवा-बांबोळी जवळ असलेले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

     माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना आंबोली घाटालगत असलेल्या मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर घडली. याबाबत ग्रामस्थांनी आंबोली पोलिसांना याची माहिती दिली असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी चालकाला बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना संशयावरुण झाली आहे का? या प्रकरणाचा तपास आंबोली पोलीस करीत आहेत.        

मागे

उद्यापासून तीन दिवस बँका बंद राहणार
उद्यापासून तीन दिवस बँका बंद राहणार

         नवी दिल्ली : बँक कर्मचार्‍यांच्या वेतन सुधारणेच्या मुद्द्यास....

अधिक वाचा

पुढे  

डब्ल्यू.एच.ओ. कडून जागतिक आणीबाणी घोषणा
डब्ल्यू.एच.ओ. कडून जागतिक आणीबाणी घोषणा

           वुहान : चीनमध्ये 'कोरोना'मुळे २१३ नागरिकांचे बळी घेऊन जव....

Read more