ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनाची भीती, मदतीला नकार, रुग्णाचा गेला जीव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 18, 2020 08:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनाची भीती, मदतीला नकार, रुग्णाचा गेला जीव

शहर : नागपूर

नागपुरात जुनी मंगळवारी परिसरात राहणाऱ्या प्रमोद बुट्टे यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्यायल्यानंतर प्रमोद तडफडत होता. त्यांची ही अवस्था पाहून पत्नीने आरडाओरडा करुन शेजाऱ्यांना बोलावले. पण रुग्णालयात घेऊन गेलो, तर कोरोना होईल या भीतीने शेजारी प्रमोद याला रुग्णालयात घेऊन जायला तयार नव्हते. शेवटी प्रमोद यांच्या पत्नीने नातेवाईकांना फोन केला. ते येईपर्यंत दोन ते अडीच तास गेले आणि उशिर झाला.

प्रमोद बुट्टे यांना रुग्णालयात दाखल न केल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणाची गंभीर दखल

पोलिसांनी घेतली आहे. नागपूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून रुग्णांना लोकांनी त्वरीत मदत करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मागे

'सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत, देशाला मोठी किंमत मोजावी लागेल' - राहुल गांधी
'सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत, देशाला मोठी किंमत मोजावी लागेल' - राहुल गांधी

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने तत्परतेने पावले उचलली ....

अधिक वाचा

पुढे  

गो एअर च्या कर्मचाऱ्यांना विना वेतन सुट्टीवर जाण्याचे आदेश
गो एअर च्या कर्मचाऱ्यांना विना वेतन सुट्टीवर जाण्याचे आदेश

स्वस्त उड्डाणांसाठी परिचयाच्या असलेल्या गो एअर या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ....

Read more