ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठा समाजचे आंदोलन स्थगित, पुरग्रस्तांना मदत करणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2019 10:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठा समाजचे आंदोलन स्थगित, पुरग्रस्तांना मदत करणार

शहर : मुंबई

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी छेडण्यात येणारे आंदोलन तूर्तास काही काळापुरते स्थगित करण्यात आले आहे. राज्यात निर्माण झालेली पूरस्थिती पहाता सर्व लक्ष पुरग्रस्तांच्या मदतकार्यावर केंद्रीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.  

मराठा क्रांती मोर्चाची पुरग्रस्तांच्या मदत कार्याविषयी नियोजन बैठक पार पडली. महाराष्ट्रावर ओढवलेल्या अस्मानी संकटाशी सर्व शक्तीनिशी सामना करण्याचा मराठा क्रांती मोर्चा तर्फे ठरले.

मुंबई व महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून जनतेकडून येणाऱ्या मदती करीता ठिकठिकाणी मदतकेंद्रे उभारली जातील.मराठा क्रांती मोर्चा,महामुंबई मार्फत स्वच्छतेच्या उपकरणांचा व इतर साधनांच्या मदतीचा पहिला ट्रक येत्या दोन दिवसात पाठवण्याचा संकल्प केला. आपत्ती ग्रस्त जिल्ह्यातून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी मदत लागणार असल्याने त्यांच्या गरजेनुसार मदत पुरावण्याबाबत नियोजनबद्ध कार्यक्रमांतर्गत मदतकार्य करावे असे ठरले.

मागे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २४ ऑगस्टला
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २४ ऑगस्टला

पश्चिम महाराष्ट्रात महापूराने पूर्वनियोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प....

अधिक वाचा

पुढे  

पाऊस कमी झाला पण ...
पाऊस कमी झाला पण ...

महाराष्ट्टात जून पासून आता पर्यत सरासरी १०९ टक्के पाऊस पडला असून पूरग्रस्त....

Read more