ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यू, डॉक्टरला मारहाण

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 23, 2019 08:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यू, डॉक्टरला मारहाण

शहर : मुंबई

          मुंबई - कल्याणमध्ये दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खोकला आणि सर्दीने त्रस्त असलेल्या शहझीन या दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या मृत्यूची घटना कल्याणच्या श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये घडली. मुलाला बरं वाटत नसल्याने नोमान काजी यांनी श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये मुलाला आणलं. डॉक्टरने तपासून औषध दिलं मात्र घरी घेऊन जात असताना रस्त्यातच मुलाचा मृत्यू झाला.

          याबाबत मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप करत मारहाण केली. डॉक्टरवर कारवाईची मागणी केली जात असून हॉस्पिटल प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले आहेत. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

मागे

भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू ; आकडा वाढण्याची भीती
भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू ; आकडा वाढण्याची भीती

           जळगाव - एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा या गावानजीकच्या महामा....

अधिक वाचा

पुढे  

राज्यात १० महिन्यात ११ हजारांवर अपघात बळी
राज्यात १० महिन्यात ११ हजारांवर अपघात बळी

             औरंगाबाद - औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याची  वाढलेली अपघाताच....

Read more