ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इस्रोच्या इंजिनीअरचा दुर्दैवी मृत्यू

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 02, 2020 06:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 इस्रोच्या इंजिनीअरचा दुर्दैवी मृत्यू

शहर : thiruvananthapuram

केरळ

            इस्रोमध्ये काम करणार्या एका इंजिनीअरचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्या इंजींनियरचे नाव पुगझेंती (४५) होते. ते कांजीपूरम जिल्ह्यातील कविथंदलम गावचे रहिवासी होते. तिरूअंनंतपुरममध्ये इस्रोच्या संस्थामध्ये काम करायचे असे माध्यमातून समजले आहे.

             नववर्ष स्वागत दिवशी पुगझेंती आपली दुचाकी घेऊन रस्त्यावर पोहचले. मोराई जवळ असलेल्या आऊटर रिंग रोडवर आल्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्टेशनरी व्हॅनला त्यांच्या दुचाकीने जोरात धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार पुगझेंती यांना काही स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
       दरम्यान स्टेशनरी व्हॅनच्या ड्रायवरने आपली गाडी दुरूस्तीसाठी रोडच्या कडेला उभी केली होती. परंतु आपल्या निष्काळजीपणामुळे तसेच पुगझेंती यांच्या दुर्लक्षामुळे हा अपघात घडला. गाडी उभी करण्यास मनाई असतांनाही  व्हॅनचा ड्रायवर रघुने केलेल्या प्रकाराविरोधात तेथील वाहतूक पोलीसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

 

मागे

कमी किमतीत कॉलिंग आणि डेटा फ्री मिळू शकणारे बेस्ट प्लान्स; पहा ...
कमी किमतीत कॉलिंग आणि डेटा फ्री मिळू शकणारे बेस्ट प्लान्स; पहा ...

        नवी दिल्ली - तोट्यातून बाहेर पडण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी दरवा....

अधिक वाचा

पुढे  

मानसिक तणावाखाली इमारतीवरून उडी घेतलेल्या महिलेचा मृत्यू
मानसिक तणावाखाली इमारतीवरून उडी घेतलेल्या महिलेचा मृत्यू

     मुंबई -  कांदिवली परिसरातील चारकोपमधील रॉक एव्हेन्यू इमारतीत राहण....

Read more