By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 02:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात पोहोचलेला संघमित्रा एक्स्प्रेसमधून पडून सुनील चौहानची आतडी बाहेर आली ती त्याने तसेच पोटात ढकलून ती बाहेर येऊ नये म्हणून त्यावर शर्ट घालून बांधला आणि त्यावर हात ठेवून तो नऊ किलोमीटर अंतरावरील हसमपार्थि स्थानकापर्यंत चालत गेला.तेथील स्टेशनमास्तर नवीन पंड्या यांनी धडपड चालणार्या सुनीलला तत्काळ महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याची प्रकृती नाजूक आहे.
सुनील चौहान हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्याने आपला भाऊ त्याने आपला भाऊ प्रवीण व इतर स्थलांतरित कर्मचाऱ्याचा उत्तर प्रदेशातील बालिया मधून संघामित्रा एक्स्प्रेस पकडली. त्यांना आंध्र प्रदेशातील नेल्लोर मध्ये जायचे होते त्यांची ट्रेन तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात पोचली. तेव्हा टॉयलेट ला जाण्यासाठी जागेवरून उठले असून दरवाजाजवळ वॉशबेसिनपर्यंत पोहोचला तोच त्याचा तोल जाऊन तो गाडीतून खाली पडला. त्याच्या पोटाला जबर मार लागून त्याचे आतडे बाहेर आले तो पडल्याचे कुणालाही कळले नाही तो वेदनेने तडफडत होता त्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने ते तसेच पोटात बांधून रेल्वे रुळावरुन 9 किलोमीटर कसेबसे चालत गेला आणि त्याने हसमपार्थी स्थानक गाठले म्हणून वाचला.
बिहारमध्ये आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळत असल्याने त्यामुळे जवळपास बारा जिल्ह....
अधिक वाचा