By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 07, 2019 01:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. स्विफ्ट कार आणि ट्रकची टक्कर झाली. या अपघातात तीन ठार आणि एक जण गंभीर जखमी झालाय. सकाळी सहाच्या सुमाराला ही टक्कर झालीय. हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. पावसामुळे समोरचे काहीच दिसत नसल्याने स्विफ्ट कार आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला.या भीषण अपघातात स्विफ्ट कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील मृतांची ओळखप पटलेली नसून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
छत्तीसगड राज्यातील अंबिकापूर शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर वाढल....
अधिक वाचा