By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2019 07:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
जम्मू कश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानने भारताबरोबरचे व्दिपक्षीय संबंध व अधिकार्यामध्ये घट केल्याने तेथील परिस्थिती दयनीय झाली आहे. भारतातील शेतकर्यांनी आणि व्यापार्यांनी पाकिस्तानला जाणार्या या वस्तूची निर्यात न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय भारत सरकारने कस्टम ड्यूटिमध्ये 200 टक्क्यांची वाढ केल्याने पाकिस्तानमध्ये टोमॅटोची किमत प्रती किलोला 300 रुपयांवर पोहोचली आहे.
पाकच्या सर्वाधिक फळे व भाजीपाला पुरविणार्या आझादपुर बाजार पेठेत भारतीय व्यापार्यांनी माल न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. टोमॅटो व्यापार संघाचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी दिलेल्या महितीनुसार अतारी वाघा मार्गावरुन पाकिस्तानात दररोज 75 ते 100 ट्रक टोमॅटो जात होते. मात्र या घटनेनंतर व्यापार्यानी टोमॅटोची निर्यात थांबविली आहे. त्याशिवाय अन्य भाजीपाला, फळे, सूती धागे यांचे व्यापारीही या मार्गावरील व्यापार थांबवत असल्याची माहिती आहे.
जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. म....
अधिक वाचा