By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 11:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
भारतातील पहिल्या महिला आमदार आणि पहिल्या महिला शल्यचिकित्सक डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांना त्यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त गुगलने डूडलव्दारे काल आदरांजली वाहिली.
मुथुलक्ष्मी यांचा जन्म 30 जुलै 1986 रोजी तत्कालीन मद्रास प्रांतातील पुडूकोत्तई संस्थानात झाला. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.तेथे वैद्यकीय शिक्षण घेणार्या त्या पहिल्या महिला ठरल्या. 1954 मध्ये त्यांनी चेन्नईत कॅन्सर हॉस्पिटल उभारले. पुढे काही वर्षानी त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
'कॅफे कॉफी डे' चे मालक व्ही.जी.सिद्धार्थ यांचा मृतदेह 36 तासानंतर नेत्रावत....
अधिक वाचा