By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 12:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. मुंबईला पाणीपुरवठा करनारा तुलसी तलाव काठोकाठ भरला आहे. काही दिवसापासून धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तुलसी तलाव ओवेरर्फ्लोव झाला आहे.
तुलसी तलावाची पाणी साठयाची क्षमता 139.17 मी इतकी आहे. आज सकाळी या तलावाने 137.10 मी. एवढी पानी पातळी गाठली आहे. मुंबईला 7 तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो त्यात तुलसी तलावाचा समावेश आहे. मुंबईला वर्षाला 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो . सध्या तलावांमद्धे 6 लाख 35 हजार 659 दशलक्ष ली. पाणीसाठा आहे. मुंबई आनि धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिल्यास मुंबईत सुरू असलेली 10 टक्के पाणी कपात रद्द होऊ शकते, अस एका पालिका अधिकार्याने संगितले.
नोकरी धंद्यानिमित मुंबईत राहणार्या शेतकरी पूत्राला विट्ठालाच्या दर्शन....
अधिक वाचा