ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बाबरचा वंशज राम मंदिरासाठी सोन्याची वीट देण्यास तयार

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2019 10:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

बाबरचा वंशज राम मंदिरासाठी सोन्याची वीट देण्यास तयार

शहर : delhi

अखेरचा मुघल बादशहा बहादुर शहा जाफर यांचे वंशज हबीबबुद्दीन तुसी यांनी ,"अयोध्येत राम मंदिर बांधण्यात यावे , राम मंदिर बांधायला सोन्याची वीट दान देऊ" असे म्हंटले आहे.

हैदराबाद मध्ये राहणारे मुघल राजघराण्याचे वंशज यांनी अयोध्येत राम मंदिरासाठी जागा द्यावी अशी विनती केली आहे. राम जन्मभूमी बाबरी मस्जिद वादावर आपले म्हणणे मांडण्यासाठी तुसी यांनी नुकतीच दाखल केलीले याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली नाही. तुसी यांच्या म्हणण्यानुसार बादशहा बाबरने सैनिकांना नमाज पढण्याची सोय व्हावी. यासाठी अयोध्येत मस्जिद बांधली होती. सैनिकांशिवाय नमाज पठन करण्याची तेथे कोणालाही परवानगी नव्हती. ही जागा कोणाची यावर मला काही बोलायचे नाही. मात्र रामाचे जन्मस्थान असल्याचा दावा करणार्‍याच्या भावनांचा आदर करायला हवा, असेही तुसी यांनी म्हटले आहे.

मागे

कोल्हापुरात पूरग्रस्तांच्या मदतीवर डल्ला
कोल्हापुरात पूरग्रस्तांच्या मदतीवर डल्ला

कोल्हापूर-सांगलीतील अनेक गाव महापुराने उद्ध्वस्त झाली आहेत. या पूरग्रस्ता....

अधिक वाचा

पुढे  

जम्मूतील 5 जिल्ह्यात पुन्हा इंटरनेट सेवा केली बंद
जम्मूतील 5 जिल्ह्यात पुन्हा इंटरनेट सेवा केली बंद

जम्मू  काश्मिरात कलम 370 हटविण्यात आल्यानंतर तेथे इंटरनेट सेवा बंद करण्यात ....

Read more