ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ट्विटर झाले डाऊन, अनेक युजर्सला फटका

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2020 09:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ट्विटर झाले डाऊन, अनेक युजर्सला फटका

शहर : मुंबई

समाज माध्यमांपैकी एक ट्विटर. ट्विटर चक्क डाऊन झाल्याने याचा फटका अनेक युजर्सला बसला. तसेच #Twitterdown हा ट्रेंड झाल्याचे पाहायला मिळाले. जगभरातील कोट्यवधी युजर्सनी ट्विटर डाऊन झाल्याचे सांगत ट्विट केले. त्यामुळे  #Twitterdown हा ट्रेंड झाला.

 मायक्रोब्लॉगिंग साईट अशी ओळख असणारे ट्विटर डाऊन झाल्याच्या अनेक तक्रारी केल्या आहेत. ट्विटर डाऊन झाल्याने अनेक युजर्सना आपल्या ट्विटर अकाऊंटवरील अपडेट दिसत नसल्याचे दिसूून आले आणि त्यांनी तक्रार सुरु करण्यास सुरुवात केली. दरम्यान, ट्विटरकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे. आपली सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, आपल्याला  अनेक लोकांसाठी ट्विटर डाल्याचे सांगितले. आम्ही ट्विटर परत मिळवून देण्यासाठी आणि प्रत्येकाची अडचण दूर करण्याच्या प्रयत्नात आहोत. आम्हाला आमच्या अंतर्गत सिस्टीममध्ये थोडा काही तांत्रिक बिघाड झाला

त्यामुळे हे झाले आहे. आम्ही कोणत्याही सुरक्षेचे उल्लंघन झालेले नाही किंवा हॅक झाल्याचा पुरावा नाही, असे ट्विटरने डाऊनबाबत स्पष्टीकरण करताना दावा केला आहे.

मागे

दादर रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्रेते-फेरीवाल्यांकडून हप्तावसुली
दादर रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्रेते-फेरीवाल्यांकडून हप्तावसुली

दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरातील भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांकडून सर्र....

अधिक वाचा

पुढे  

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

कोकणात आज मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पासवाचा अंदाज हवामान विभागा....

Read more