ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उल्हासनगरमध्ये महावितरणच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 04, 2019 12:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उल्हासनगरमध्ये महावितरणच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

शहर : मुंबई

उल्हासनगरमध्ये भीषण दुर्घटना घडल्याचं कळतंय. महावितरणच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग लागल्याचं समजतंय. कॅम्प नंबर च्या गायकवाड परिसरात ही घटना घडलीय. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील जवळपास दोन हजार घरांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलाय. परंतु, आगीमुळे नागरिक धास्तावलेत.उल्हासनगर अग्निशमन दल घटनस्थळी दाखल झालंय. आजूबाजूचा परिसर रिकामा करून आग आटोक्यात आणण्यासाठी धावपळ सुरू आहे. अजूनही आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळवण्यात आलेली नसली तरी ही आग मात्र आटोक्यात आणली गेलीय.

सविस्तर माहिती थोड्याच वेळात... 

 

मागे

'एक व्यक्ती एक घर' धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची चिन्हं
'एक व्यक्ती एक घर' धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची चिन्हं

महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर आता, बुधवारी होणाऱ्या राज्य शासनाच्या मंत....

अधिक वाचा

पुढे  

देशात आणखी चार नव्या मार्गांवर बुलेट ट्रेन
देशात आणखी चार नव्या मार्गांवर बुलेट ट्रेन

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन रखडण्याची चिन्ह असताना देशात आणखी चार नव्या मार....

Read more