By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 06:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारताची पहिली पाण्याखाली धावणारी ट्रेन कोलकाताच्या हुगळी नदीमधून धावेल, असे ट्वीट रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे.
ही ट्रेन म्हणजे उत्तम इंजिनीअरिंगच उदाहरण असून देशातील रेल्वेच्या होणार्या प्रगतीच प्रतीक आहे. ह्या मुळे कोलकातावासीयांना उत्तम सुविधा पुरवली जाईल आणि ही देशासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
भारत की पहली अंडर वॉटर ट्रेन शीघ्र ही कोलकाता में हुगली नदी के नीचे चलना आरंभ होगी। उत्कृष्ट इंजीनियरिंग का उदाहरण यह ट्रेन देश में निरंतर हो रही रेलवे की प्रगति का प्रतीक है।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) August 8, 2019
इसके बनने से कोलकाता निवासियों को सुविधा, और देश को गर्व का अनुभव होगा। pic.twitter.com/MDzj42s5XZ
महाराष्ट्र-कर्नाटकातील कोल्हापूर, सांगली, कोकण व बेळगाव सीमावर्ती भाग....
अधिक वाचा