ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बचावकार्य करणारे हेलिकॉप्टर कोसळल

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 21, 2019 07:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बचावकार्य करणारे हेलिकॉप्टर कोसळल

शहर : मुंबई

उतराखंडच्या उत्तरकाशीत टिकोची गावाकडे पुरग्रस्तांना सहकार्य करण्यासाठी निघालेले हेलिकॉप्टर कोसळून पायलटसह तिघांचा मृत्यू झाला.

रविवारी उत्तरकाशीत ढगफुटीमुळे एकच हाहाकार उडालाय. ढगफुटीनंतर भुस्सखलनामुळे या भागाचाचेहरामोहरा बदलून गेलाय. डोंगर कोसळल्याने अनेक घर मलब्याखाली दाबली गेली आहेत. यात मोठी जीवितहानी आणि वितहानी झाली आहे. अनेक मुकी जनावरे ही मृत्यूमुखी पडली आहेत. आराकोट, मोलडी, टिकोची आणि व्दिचाणू यासारख्या भागातील वाचलेले नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या मदतीसाठीच हे हेलिकॉप्टर बचाव कार्यात जुंपल होत.

मागे

पार्ले बिस्कीट कंपनीच्या 10 हजार कामगारांवर गंडांतर
पार्ले बिस्कीट कंपनीच्या 10 हजार कामगारांवर गंडांतर

100 रुपये प्रतिकिलो किंवा त्याहून कमी किमतीच्या बिस्किटावरील जीएसटी कमी करण....

अधिक वाचा

पुढे  

रेल्वे कर्मचार्‍यांना मिळणार एक समान वेतन
रेल्वे कर्मचार्‍यांना मिळणार एक समान वेतन

रेल्वे कर्मचार्‍यासाठी लवकरच 7 वा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. त्यामु....

Read more