By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 03, 2019 07:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
जल शक्ति मंत्रालयाच्या पेयजल विभागातर्फे जाहीर केलेल्या यादीनुसार जम्मू काश्मीर येथील वैष्णोदेवी देवस्थान हे स्वच्छ आकर्षक ठिकाण ठरले आहे.
मागील काही वर्षाच्या देवस्थानाच्या एकूण सुधारणा आणि घेतलेले परिश्रम ह्या मुळे देवस्थानाला स्वच्छ ते मध्ये यश आले आहे. ह्याच स्पर्धेत सीएसटीएम स्टेशन, ताज महल, तिरुपति बालाजी इत्यादि ठिकाणासोबत स्पर्धा करावी लागली.
2018 मध्ये स्वच्छ धार्मिक स्थळ म्हणून इंडिया टूडेकडूनही देवस्थानला पुरस्कार दिला गेला होता.
आंध्रा प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील नंदिगामा येथील भाविकानी ऊसाच्या सहा....
अधिक वाचा