ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा, शिक्षण खात्यात नोकरीची सुवर्णसंधी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 30, 2021 10:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा, शिक्षण खात्यात नोकरीची सुवर्णसंधी

शहर : मुंबई

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नोकर भरतीबाबत ट्विटरवर मोठी घोषणा केली आहे. शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

दरम्यान, ही भरती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ठ्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील 50 टक्के नियुक्ती देण्यास मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

 

मागे

Mumbai Local | 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु, ठाकरे सरकारचा निर्णय
Mumbai Local | 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु, ठाकरे सरकारचा निर्णय

कोरोनाचं संकट अद्याप टळलं नसल्यानं राज्य सरकारनं झोनमधील लॉकडाऊन वाढवण्य....

अधिक वाचा

पुढे  

पुण्यात ‘एल्गार’, कार्यक्रमस्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त, परिषदेकडे महाराष्ट्राचं लक्ष
पुण्यात ‘एल्गार’, कार्यक्रमस्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त, परिषदेकडे महाराष्ट्राचं लक्ष

मोठ्या संघर्षानंतर पुण्यात आज एल्गार परिषद (Elgar parishad) पार पडत आहे. थोड्याच वेळा....

Read more