By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 04, 2019 11:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सकाळी 9.16 वाजता विरार च्या दिशेने होणारी पश्चिम रेल्वेच्या लोकल थांबवण्यात आल्या आहेत. विरार च्या दिशेने जाणर्य धीम्या गाड्या आणि चर्चगेटच्या दिशेने जाणर्या जलद गाड्या पॉइंट सिफल ठरल्यामुळे थांबवण्यात आल्या आहेत.
विरार वसई भागात मुसळधार पाऊस असल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे. भाईंदर वसई- चर्चगेटच्या दरम्यान लोकलच्या फेर्या केल्या जात आहेत.
KINDLY NOTE - VIRAR- DUE TO POINT FAILURE SINCE 9.16 HRS ON DOWN SLOW AND UP FAST LINE, TRAINS BEING REVERSED FROM VASAI ROAD & BHAYANDER. WATER LOGGING REPORTED DUE TO HEAVY RAIN AT VIRAR. @drmbct #WRUpdates @RailMinIndia pic.twitter.com/3hWkALLISI
— Western Railway (@WesternRly) September 4, 2019
काल सकाळपासून पडत असलेल्या पावसाने अजूनही उसंत घेतलेली दिसत नाही. ह्या पाव....
अधिक वाचा