By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2019 02:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
चेंबुर वाशीनाका येथील मैसुर कॉलनी आणि भारत पेट्रोलिअम दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मोनोरल अडकली असून त्यामुळे काही काळ प्रवासी मोनोरेल अडकले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
दरम्यान यासंदर्भात मोनोच्या जनसंपर्क अधिकार्यांकडून प्रवाशांना कोणतेही उत्तर दिलेले नाही . साहजिकच कोणतीही माहिती मिळत नसल्याने अडकलेले आणि स्टेशन वरील प्रवासी संभ्रमात आहत. ऐन गर्दीच्या वेळेत मोनोरलची वाहतूक ठप्प झाल्याने सकाळी कार्यालयात पोहोचण्यासाठी चाकरमान्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला
केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात कपात केल्याचे परिणाम गेल्या शुक्रवारपासूनच....
अधिक वाचा