By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 09, 2019 03:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
केंद्र शासनाच्या P.M Kisan सन्मान योजने मधुन थेट ६०००/- रु बॅंक खात्यात जमा झालेल्या लाभार्थांची/शेतकर्यांची गावानुसार update यादी खालील लींक मध्ये आहे.
अनेक शेतकरी वारंवार बॅंकेचे/तहसिल कार्यालयाचे चक्रा माराव्या लागत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे हि माहीती गरजुंपर्यंत पोहचवावी.
https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx
अयोध्येवर आलेला निर्णय़ावर ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने पत्रकार पर....
अधिक वाचा