By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 04, 2019 11:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सकाळी 9.16 मिनिटांनी बंद झालेल्या वसई विरार लोकल विरार वरुन वसईच्या दिशेने सुरू झाले आहेत. सकाळी 10.43 मिनिटांनी पहिला मालवाहक कंटेनर विरार वरुन निघाला.
तसेच विरार अप धीमी आणि डाउन जलद लोकल 11.11 मिनिटांनी सुरू झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. त्याच बरोबर वलसाड वरुन येणार्या गाड्याही सुरू झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
VIRAR- UP SLOW LINE & DOWN FAST LINE LOCALS STARTED AT 11.11 HRS. EFFORTS ON TO START DOWN SLOW LINE AT VIRAR. TRAIN MOVEMENT FROM VALSAD STARTED. #MumbaiRainsLive @drmbct
— Western Railway (@WesternRly) September 4, 2019
सकाळी 9.16 वाजता विरार च्या दिशेने होणारी पश्चिम रेल्वेच्या लोकल थांबवण्यात ....
अधिक वाचा