ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अखेर महापौर महाडेश्वरांना ठोठावला दंड

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 16, 2019 12:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अखेर महापौर महाडेश्वरांना ठोठावला दंड

शहर : मुंबई

मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी नो पार्किंग झोनमध्ये आढळून आल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की मुंबईत सध्या पार्किंगवरुन कारवाई सुरू आहे. महापालिका आयुक्तांनी जारी केलेल्या नो पार्किंग धोरणानुसार मुंबईकरांना भरमसाठ दंड आकारला जात आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत खुद्ध मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी विलेपार्ले येथील मालवणी आस्वाद या हॉटेल बाहेर असलेल्या नो पार्किंग झोन मध्ये उभी होती, त्यांनी नियम मोडला होता. यावरून जोरदार टीका झाली. अखेर दंड आकरण्यात आला असून त्यांना ई-चलन पाठवण्यात आले आहे.

मागे

उध्वस्त तिवरे गाव सिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार
उध्वस्त तिवरे गाव सिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार

मुंबई-रत्नागिरीत चिपळूनमध्ये मुसळधार पावसाने २ जुलै रोजी तिवरे धरण फुटून २....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईत चार मजली इमारत कोसळली , 40 ते 50 जण अडकल्याची भीती
मुंबईत चार मजली इमारत कोसळली , 40 ते 50 जण अडकल्याची भीती

 डोंगरी परिसरात 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला, या दुर्घटनेत 40 ते 50 जण ढिगाऱ....

Read more