ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विठ्ठलवाडी  दरेम्यान पेंटग्राफ तुटून 2 महिला जखमी

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 17, 2019 01:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विठ्ठलवाडी  दरेम्यान पेंटग्राफ तुटून 2 महिला जखमी

शहर : मुंबई

मध्ये रेल्वे मार्गावर दररोज काही न काही कारणास्तव प्रवाशांचा खोळंबा होत असतो. याचाच प्रत्यय सकाळीही गर्दीच्या वेळी आला. विठ्ठल वाडी दरम्यान सीएसएमटी कडे जाणार्‍या लोकलच्या पेंटग्राफ चे तुकडे अंगावर पडून 2 महिला जखमी झाल्या. त्यामुळे एन गर्दीच्या वेळी हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. कारण या घटने मुळे  मध्य रेल्वे ची वाहतूक विस्कळीत झाली. बदलापूर हून मुंबईकडे येणार्‍या गाड्या उशिराने धावत आहेत. दोन्ही जखमी महिलाना कल्याण येथील रेल्वे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मागे

'पेंशन अदालत' 23 ऑगस्ट रोजी   
'पेंशन अदालत' 23 ऑगस्ट रोजी   

निवृती वेतन आणि निवृती वेतंनधारक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सुचनानुसार....

अधिक वाचा

पुढे  

प्रतिष्ठेच्या सरक्षण मंत्री पुरस्कारासाठी स्पर्धेत उतरण्याकरिता खाजगी क्षेत्राला मान्यता
प्रतिष्ठेच्या सरक्षण मंत्री पुरस्कारासाठी स्पर्धेत उतरण्याकरिता खाजगी क्षेत्राला मान्यता

सरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात 'मेक इन इंडिया' उपक्रमाला प्रोत्साहन देण्....

Read more