ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अभिनेता विवेक ओबेरॉयला राज्य महिला आयोग पाठवणार नोटीस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 20, 2019 06:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अभिनेता विवेक ओबेरॉयला राज्य महिला आयोग पाठवणार नोटीस

शहर : मुंबई

अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी केलेल्या ट्विटची दाखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. त्यांना नोटीस बजावली जाईल असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितले आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या ओबेरॉय यांचे ट्विट महिलेचा अनादर करणारे आहे. येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी निकालांचे एक्झिट पोल जाहीर झालेत. लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, असे रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध एक्झिट पोलमध्ये म्हटले गेले. साहजिकच एक्झिट पोलच्या या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. विरोधकांची, एक्झिट पोलची खिल्ली उडवणारे अनेक मीम्स शेअर केले गेलेत. अभिनेता विवेक ओबेरॉय हाही याला अपवाद नाही.

 

मागे

अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा - नवाब मलिक
अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा - नवाब मलिक

महिलांचा अपमान करणार्‍या विवेक ओबेरॉय याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा....

अधिक वाचा

पुढे  

अमूल दूधची उद्यापासून दरवाढ
अमूल दूधची उद्यापासून दरवाढ

अमूलच्या कार्यकारी संचालकांनी दूध दरवाढीची घोषणा केली आहे. अमूलने दूधाच्य....

Read more