By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 06:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पालघर
वाडा आगरची वाडा-पिवळी एसटी आज सकाळी 7 वाजता पिवळीहून वाडकडे येत असताना जांभूळपाडा येथे गतिरोधकावर चालक काशीनाथ जाधवने जोराने ब्रेक लावल्याने बस थेट शेतात घुसून अपघात झाला. या अपघातात एसटीतील 50 विद्यार्थी जखमी झाले. त्यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटी प्रशासनाने जखमींना एक हजार रुपयांची तातडीची मदत दिली आहे.
उल्हासनगरमधील कॅम्प तीन मधील ''महक अपार्टमेंट' ही 5 मजली इमारत आज सकाळी 10 ....
अधिक वाचा