By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 11:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : यवतमाळ
कुंभारखनी येथील कोळसा खाणीतील गॅस लिक झाल्याने राजकुमार सिंह आणि गुड्डू सिघ या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला हे दोघेही बिहार रहिवासी आहेत.
कुंभारखनी येथे भूमिगत कोळसा खाण असून ती 2000 मध्ये सुरू करण्यात आली आता त्यातला कोळसा संपल्याने वेकोळी प्रशासनाने गेल्या वर्षीच ही खाण बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र खाण बंद होणार असल्याने खाणीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत.तेथील लाखो रुपयांचे भंगारही चोरीस गेले आहे. अशातच ही दुर्घटना घडली आहे.
चिंचणी गावातील देमनभाट येथे राहणारी पिंकी हरजी माढा या महिलेचा मृतदेह वरोर....
अधिक वाचा