ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आधार कार्डवर कोणताही बदल करण झालं खर्चित, भरावे लागणार शुल्क

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2020 10:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आधार कार्डवर कोणताही बदल करण झालं खर्चित, भरावे लागणार शुल्क

शहर : देश

यापूर्वी आधार कार्डवर कोणताही बदल करावा असल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. परंतु आता आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर १०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. याबाबत युआयडीआयएकढून सांगण्यात आले आहे. जर आपल्याला बायोमेट्रीकमध्ये बदल करायचा असेल तर ५० रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. आधार कार्डवर बदल करतेवेळी अर्जासोबत फी भरावी लागणार आहे. याचबरोबर आपले नाव, पत्ता किंवा जन्माची तारीख बदलण्यासाठी आपल्याला वैध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. आपल्याला आधार कार्ड काढतेवेळी स्वःताच्या ओळखीसाठी पुरावा म्हणून ३२ प्रकारची कागदपत्रे लागतात. तसेच रहिवाशी पुराव्यासाठी ४५ प्रकारची कागदपत्रे आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून १५ कागदपत्रे स्वीकारतात. आधार कार्ड काढण्यासाठी किंवा कोणताही बदल करण्यासाठी यातील एक पुरावा सादर करू शकतो.

मागे

मुंबई पोलीस आयुक्तांचं निलंबन करा : भाजप
मुंबई पोलीस आयुक्तांचं निलंबन करा : भाजप

सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या तपासाप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना लक्षणांसंदर्भात WHO ची महत्वाची माहिती
कोरोना लक्षणांसंदर्भात WHO ची महत्वाची माहिती

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेने महत्वाची माहित....

Read more