By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 13, 2020 03:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कळंबोली : खारघरच्या सेक्टर ३५ मध्ये १२ व्या मजल्यावरून कोसळून कळंबोलीत तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.
गुरुशरणजीत कौर असं त्या कोसळून पडलेल्या मुलीचे नाव आहे. गुरुशरणजीत ही मुलगी आपल्या नातेवाईकांकडे काही दिवसांसाठी राहायला आली होती. मात्र ती १२ व्या मजल्यावरून अचानक कशी कोसळली असावी? त्या मुलीला कोणी पाडण्याचा प्रयत्न केला आहे का? या प्रकरणामागे कोणी दोषी आहे का? अधिक माहितीसाठी नातेवाईक आणि आजूबाजूला राहणार्या लोकांची पोलीस अधिकारी विचारपूस करीत आहेत.
नवी दिल्ली - 'आज के शिवाजी – नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय....
अधिक वाचा