By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 22, 2019 07:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. रोजच्या व्य़ग्र वेळापत्रकामुळे आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे फार गरजेचे असते. जर तुम्ही ३० मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही. सतत गाडी वापरण्यामुळे पायी चालणे आपण जवळपास विसरूनच गेलो आहोत. त्यामुळे काही पाऊले चाललो, तरी अनेकदा धाप लागते. लक्षात ठेवा असे होत असल्यास, हा शरीराने आपल्याला दिलेला इशारा आहे. त्यामुळे चालायची संधी मिळाली तर सोडू नका.
चालणे हा व्यायामातील सर्वोत्तम प्रकार आहे. कारण त्यासाठी कुठल्याही साधनांची गरज नाही. रोज पाच किलोमीटर चालल्यास आयुष्यात तुम्ही कायम निरोगी राहाल. चालण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यातून एकावेळी शारीरिक आणि मानसिक व्यायाम होत असतो.
1. ताडासन ताडासन करताना शरीराची स्थिती ताडीच्या झाडाप्रमाणे ताठ होते त्या....
अधिक वाचा