ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चुकून खाऊ नये हे पदार्थ, शारीरिक कमतरता जाणवू शकते

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 12, 2019 04:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 चुकून खाऊ नये हे पदार्थ, शारीरिक कमतरता जाणवू शकते

शहर : मुंबई

बदलत असलेली जीवनशैलीचा प्रभाव दांपत्य जीवनावर पडत आहे. हल्ली ताणावाच प्रभाव मॅरिड लाईफवर पडत असून अनेक दंपती बाळाला जन्म घालण्यास समर्थ ठरतं आहे. खानपान, राहणी आणि धावपळीच्या या काळात पुरुषांमध्ये नपुंसकत्व वाढत आहे. योग्य आहार आणि पोषणाची कमी या कारणामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता प्रभावित होत आहे. अशात कमजोरीमुळे दांपत्य जीवनातील आनंद देखील हरवत आहे. तर जाणून घ्या नपुंसकत्वासाठी जवाबदार  खाद्य पदार्थांबद्दल -:

कॅफीन

चहा-कॉफीची सवय महागात पडू शकते. आपल्याला बहुतेकच माहीत असेल की चहा--कॉफीची प्रत्येक घुट आपल्या सेक्शुअल हेल्थसाठी धोकादायक आहे. दिवसातून दोन कपाहून अधिक चहा-कॉफी पुरुषांच्या प्रजनन सेल्सचे आरोग्य बिघडवते. म्हणून नुकसानापासून बचावासाठी दिवसातून दोन कपाहून अधिक पिणे टाळावे. तसेच रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेणे ही टाळावे.

जंक फूड

जंक फूड शौक आणि हल्लीची गरज होऊन गेली आहे. पण आपल्या हे माहीत असावं की ज्या वस्तूमध्ये फॅट आणि शुगर अधिक प्रमाणात असतं ते पदार्थ पचन तंत्र, हृदय आणि प्रजनन सेल्ससाठी उपयुक्त नाही. या प्रकारा आहार आपल्या स्पर्म काउंटच्या विकासावर विपरीत प्रभाव टाकत असतो.

शुगर ड्रिंक्स

शुगर ड्रिंक्स जसे सोडा, एनर्जी ड्रिंक्स आणि कार्बोहायड्रेट ड्रिंक्सचे शौकीन पुरुषांसाठी ही लक्ष देण्यासारखी माहिती आहे की एक दिवसात एकाहून अधिक शुगर आणि कार्बोहायड्रेट ड्रिंक्स पिण्याने स्पर्म क्वालिटीवर प्रभाव पडतो. असे ड्रिंक्स शरीरात शुगर इंसुलिन रजिस्टेंट वाढवून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पैदा करतात. ज्यामुळे स्पर्म कमी होतात.

फॅटी डेअरी प्रॉडक्ट

फॅटने भरपूर डेअरी प्रॉडक्ट जसे दूध आणि दुधाने निर्मित फॅटी पदार्थ स्पर्मच्या सक्रियतेला नुकसान करतात. दिवसातून दोन दा फॅटी डेअरी प्रॉडक्ट घेणे तरुणांसाठी धोकादायक ठरू शकतं.

प्रोसेस्ड मीट

मांस खाणार्या लोकांना माहीत असावे की प्रोसेस्ड मीट आपल्या स्पर्मच्या गुणवत्तेवर विपरित प्रभाव टाकतं. हॅमबर्गर, हॉट डॉग आणि इतर खाद्य पदार्थांमध्ये वापरण्यात येणारे प्रोसेस्ड मीट स्पर्म काउंट 23 टक्क्यांपर्यंत कमी करतं. प्रोसेस्ड मीटमध्ये प्रजनन तंत्राला नुकसान करणारे हार्मोनल अवशेष आढळतात.

मागे

शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी  प्यायल्यास होतो अधिक फायदा
शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास होतो अधिक फायदा

पाण्याला तर जीवन संबोधलं जातं, म्हणूनच निरोग़ी आरोग्यासाठी संतुलित आहार, य....

अधिक वाचा

पुढे  

औषधी गुणकारी दुधीभोपळा
औषधी गुणकारी दुधीभोपळा

भोपळा ही अनेकांची नावडती भाजी, भरीत, कोशिंबिर, सूप असे पदार्थ भोपळ्यपासून बन....

Read more