ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Benefit Of Milk With Basil : दुधात तुळस घालून पिण्याचे आरोग्यदायी लाभ जाणून घेउ या....

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2020 06:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Benefit Of Milk With Basil : दुधात तुळस घालून पिण्याचे आरोग्यदायी लाभ जाणून घेउ या....

शहर : मुंबई

दुधाचे पोषण हे अमृतासारखेच आहे आणि तुळस औषध म्हणून वापरली जाते जे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेला वाढवून बऱ्याचश्या आजारापासून आपल्याला वाचवते. या दोघांना मिसळून दिल्यावर पोषणासह आरोग्य आणि त्याचाशी निगडित बरेच फायदे मिळू शकतात. आता जेव्हा पण आपण दूध प्याल त्याच्यात तुळशीचे पान नक्की घाला आणि हे 5 फायदे मिळवा.

1 दम्याच्या रुग्णांसाठी हा उपाय फायदेशीर आहे. विशेषतः हवामानात होण्याऱ्या बदलावामुळे श्वास संबंधी त्रासापासून वाचण्यासाठी दूध आणि तुळशीचे हे मिश्रण खूप उपयुक्त आहे.

2 डोकं दुखी किंवा मायग्रेनचा त्रास असल्यास हा उपाय देखील आपल्याला आराम देईल. जेव्हा आपणास मायग्रेनचा त्रास होत असेल आपण याचे सेवन करू शकता, दररोजच्या सेवनाने आपल्याला हा त्रास दूर करता येऊ शकतो.

3जर का ताण घेणं आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला असेल तर दुधामध्ये तुळशीची पानं उकळून प्यावी, आपला तणाव दूर होऊन तणावाची समस्याच नाहीशी होईल.

4 हृदयाच्या समस्येसाठी देखील फायदेशीर आहे. सकाळी अनोश्यापोटी या दुधाला प्यायल्याने हृदयाशी निगडित आजारांमध्ये फायदा होतो. या व्यतिरिक्त मूत्रपिंडात होणाऱ्या मुतखड्यांवर फायदेशीर आहे.

5 तुळशीमध्ये कॅन्सर किंवा कर्करोगाच्या पेशीविरुद्ध लढण्याचा गुणधर्म असतो, म्हणून ह्याचे सेवन आपल्याला कर्करोगापासून वाचवू शकतो. याचा व्यतिरिक्त हिवाळ्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील हा एक प्रभावी उपाय असल्याचे सिद्ध होईल.

मागे

कोरोना काळात हृदयरूग्णांसाठी दिलासादायक बातमी
कोरोना काळात हृदयरूग्णांसाठी दिलासादायक बातमी

सध्या देशभरात कोरोना व्हायरस विषाणूंची लागण झालेल्या रूग्णांची संख्या झप....

अधिक वाचा

पुढे  

वाफ घ्या... कोरोना पळवा, योग्य पद्धत आणि वेळ जाणून घ्या
वाफ घ्या... कोरोना पळवा, योग्य पद्धत आणि वेळ जाणून घ्या

कोरोना व्हायरसची लोकांच्या मनात भीती बसली आहे. यापासून सुरक्षा म्हणून प्रत....

Read more