ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

CoronaVirus : या सोप्या टिप्सने घरगुती कापड्यांना निर्जंतुक करावं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2020 09:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

CoronaVirus : या सोप्या टिप्सने घरगुती कापड्यांना निर्जंतुक करावं

शहर : मुंबई

कोविड -19 टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या सावधगिरी बाळगल्या जात आहेत जेणे करून या विषाणूंची लागवणं होऊ नये. कोरोना विषाणू पासून वाचण्यासाठी स्वच्छतेवर जोर देण्यात येत आहे.

घराची स्वच्छता, वारंवार हात धुण्यासाठी, भाज्या आणि फळांना देखील सेनेटाईझ करण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण जर या विषाणूपासून वाचायचे असेल तर स्वच्छता महत्त्वाची आहे आणि आपली एक छोटीशी चूक देखील मोठ्या संकटात टाकू शकते, म्हणून स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.या सह आपल्याला कापड्यांच्या स्वच्छतेकडे देखील लक्ष दिले पाहिजे. लहान सहानं गोष्टी लक्षात ठेवून आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबीयांना सर्व प्रकारांच्या आजारांपासून वाचवू शकता.

आम्ही आपल्याला सांगत आहोत की कसं आपण कपड्यांना सेनेटाईझ करू शकता जेणे करून विषाणूंचा धोका होऊ नये.

कोरोना विषाणू आपल्या कपड्यांमध्ये देखील असू शकतो, म्हणून बाहेरून आल्यावर आपण आपल्या कपड्यांना सर्वप्रथम बदलून स्वच्छ कापडं घाला. नंतरच कुटुंबीयांचा संपर्कात या.

बाहेरून आल्यावर कपडे कुठेही लटकवून ठेवू नका, ते लवकरच धुऊन टाका किती ही वेळ झाला असल्यास तरी ही. आपल्या आळशीपणामुळे कोणते ही संकट उद्भवू शकतं.

कपड्यांना सेनेटाईझ करण्यासाठी त्यांना गरम पाण्यात साबणात किंवा डिटर्जेंट मध्ये भिजवून ठेवा.

या नंतर कपड्यांना ब्रशच्या साहाय्याने चांगल्या प्रकारे स्वच्छ करावं.

कपडे स्वच्छ केल्यावर त्यांना डेटॉलच्या पाण्यात एकदा टाकून काढावं.

कपड्यांना उन्हात चांगले कोरडे होऊ द्या नंतर इस्त्री करा.

मागे

वाफ घ्या... कोरोना पळवा, योग्य पद्धत आणि वेळ जाणून घ्या
वाफ घ्या... कोरोना पळवा, योग्य पद्धत आणि वेळ जाणून घ्या

कोरोना व्हायरसची लोकांच्या मनात भीती बसली आहे. यापासून सुरक्षा म्हणून प्रत....

अधिक वाचा

पुढे  

पावसाळ्यात मोड आलेल्या कडधान्यापासून राहावं लांब
पावसाळ्यात मोड आलेल्या कडधान्यापासून राहावं लांब

तसं तर अंकुरलेले किंवा मोड आलेले कडधान्य आरोग्यास खूप फायदेशीर आहे आणि हे आ....

Read more