ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डायबेटिक डायट काय आहे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 07:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डायबेटिक डायट काय आहे

शहर : मुंबई

डायबेटिसच्या रूग्णांनी खाण्यापिण्याबाबत विशेष पथ्य पाळणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आम्ही आपल्या काही खास टिप्स देत आहोत. त्या पुढील प्रमाणे-

1) साखरयुक्त पदार्थ, मध, सरबत, सीरप, कोल्ड ड्रिंक्स, गुळ, तुप, केक, पेस्ट्री, आईसक्रीम, दारू, बीयर आदींचे डायबेटिस झालेल्या रूग्णांनी सेवन करू नये.

2) ज्या भाज्या जमिनीत येतात. उदा बटाटे, रताळू, इत्यादी. भाज्या खाणे टाळाव्यात.

3) केळी, चीकू, आंबा, सीताफळ, द्राक्ष, पपई, ऊस आदी फळे वर्ज करावीत.

4) काजू, मनुका, बादाम, भुईमुगांच्या शेंगा, अखरोट आदी सुकामेवा टाळावा.

5) मांसाहार टाळावा.

6) भात, वरण, दूध, पनीर, दही, मासे, पपई, चिवडा, पेरू आदी पदार्थ कमी प्रकाणात खावेत.

7) कच्च्या भाज्या. उदा. मेथी, पालक, दूधी भोपळा, मुळा, कोथिंबिर, गोभी, चवळी, टमाटर, कांदा, कारले, कांद्याची पात, कैरी, लींबू पाणी आदी पदार्थ भरपूर प्रमाणात खावे.

विशेष फायदेशिर-

  • कारले, कडूलींब, दानामेथी यांचा काढा दररोज प्यावा.
  • सकाळच्या पहरी मोकळ्या हवेत फिरावे.
  • जास्त तनावात राहू नये.
  • जागरण कमी करावे.
  • नियमित व्यायाम, प्राणायाम करावा.
  • शांत झोप घ्यावी.

मागे

मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना
मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना

जर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपा....

अधिक वाचा

पुढे  

केसांच्या आरोग्यासाठी कापूर
केसांच्या आरोग्यासाठी कापूर

सध्या सणावाराच्या निमित्ताने घरोघरी आरत्या सुरू असतात. आरतीच्या वेळी कापू....

Read more