ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तांब्याच्या भांड्यातील ठेवलेले पाणी पिल्याने आरोग्यासाठी होतात हे फायदे

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: मे 25, 2019 05:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 तांब्याच्या भांड्यातील ठेवलेले पाणी पिल्याने आरोग्यासाठी होतात हे फायदे

शहर : मुंबई

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने स्वास्थ्य चांगलं राहत, पोट सुध्दा एकदम तंदुरुस्त राहत आणि स्मरण शक्ती पण चांगली होते. म्हणून आपण तांब्याच्या भांड्यातील पाणी अवश्य पिले पाहिजे. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने काय जाय फायदे होतात ते खाली वाचा :

धोकादायक बॅक्टेरिया पासून बचाव :-

असे म्हटले जाते की, पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवल्याने पाण्यातील डायरिया, पिलिया आणि इतर रोगांचे बॅक्टेरिया तात्काळ मरतात आणि ते पाणी पिण्यायोग्य बनत. त्यामुळे शरीरात धोकादायक बॅक्टेरिया जात नाहीत.

शरीरातील तांब्याची कमतरता भरून काढत :-

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला अनेक फायदे होतात आणि कधीच तांब्याची कमतरता निर्माण होत नाही. म्हणून जर आपल्या शरीरात तांब्याची कमतरता असेल तर आपण लगेचच तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायला सुरू करावे.

पोटासाठी फायदेशीर :-

पोटासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी खूप फायद्याचे मानले जाते. जे लोक तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात त्यांना पोटदुखी, गॅसेस, ऍसिडिटी, कब्ज यासारखे आजार होत नाही आणि पोट साफ राहून तंदुरुस्त राहत. जर आपल्याला पोटासंबंधी काही समस्या असतील तर आपण तांब्याच्या भांड्यातील पाणी नक्की पिले पाहिजे.

लिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर :-

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीर आतून साफ होत ज्यामुळे लिव्हर आणि किडनी व्यवस्थित काम करतात. याशिवाय तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन सुद्धा होत नाही.

थायरॉईड पासून मिळतो आराम :-

तांब्यात असलेले मिनरल्स थायरॉईड पासून आराम देण्यास मदत करतात. म्हणून ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे त्यांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी नेहमी पिले पाहिजे. थायरॉईड शिवाय तांब्याच्या भांड्यातील पाणी त्वचेसाठी सुद्धा लाभदायी असत आणि त्वचा कायम तरुण दिसते.

कसे प्यावे पाणी :

रात्री झोपण्यापूर्वी पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवावे आणि सकाळी उठल्यावर खाली पोट ते प्यावे. असे म्हटले जाते रात्रभर पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवल्याने त्याचे गुण पाण्यात मिसळतात. म्हणून आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावे आणि सकाळी उठल्यावर ते प्यावे.

तांब्याच्या भांड्यात खाण्याचे पदार्थ ठेवू नये :

ही गोष्ट लक्षात ठेवावी की, तांब्याच्या भांड्यात खाण्याचे पदार्थ जसे भाजी, भात, डाळ जास्त वेळ ठेवू नये. कारण यात जास्त वेळ खाण्याचे पदार्थ ठेवल्याने ते खराब होऊन जातात. 

 

 

मागे

उन्हाळा लागलाय...मग अद्रकाचा चहा पिणे थांबवा
उन्हाळा लागलाय...मग अद्रकाचा चहा पिणे थांबवा

हिवाळ्यात जे लोक अद्रकाचा चहा पितात, त्यांनी या ऋुतूमध्ये ही सवय बदलावयास प....

अधिक वाचा

पुढे  

ताक प्याल तर घटेल चरबी,आपणास होणारे भावी मोठे आजारही टळतील.
ताक प्याल तर घटेल चरबी,आपणास होणारे भावी मोठे आजारही टळतील.

शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत....

Read more